पदावली व अक्षरांचा वापर

पदावली व अक्षरांचा वापर
पदावली व अक्षरांचा वापर

पदावली व व अक्षरांचा वापरपदावली व व अक्षरांचा वापर .[1]बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या गणितातील मूलभूत क्रिया आहेत.

 [2] कोणत्याही दोन संख्यांवर या क्रिया केल्या असता येणारे उत्तर हीसुद्धा एक संख्याच असते. 

उदाहरण:

[1] 

        (50+2)-[2(12+1)] 

       या प्रकारच्या मांडणीला पदावली असे म्हणतात. 

[3]जेव्हा दोन पदावल्यांची किंमत समान असते, तेव्हा ते 

(2+ 3) = (7-2)असे लिहितात. 

अशा प्रकार मांडणीला समानता म्हणतात.

[4] जेव्हा दोन पदावल्यांची किमत समान नसते, तेव्हा त्या दोन पदावल्यांमध्ये असमानता आहे असे म्हणत (6) असमानता दर्शवण्यासाठी < व > या चिन्हांचा उपयोग करतात.

[5] गणितात विधानांचे लेखन सोपे व सुटसुटीत व्हावे 

 पदावली सोडवण्याचा क्रम कंचेभागुबेव म्हणजेच


1> सर्वांत प्रथम कंस सोडवणे 

2>चा, ची, चे म्हणजेच गुणाकार करणे

3>भागाकार

4>गुणाकार 

5>बेरीज 

6>वजाबाकी 

       नुसार असावा लागतो.

उदाहरणे: